लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal , मराठी बातम्या

Foxconn vedanta deal, Latest Marathi News

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Read More
Maharashtra Politics: ‘वेदांता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला का गेले? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले - Marathi News | union minister nitin gadkari reaction over vedanta foxconn tata airbus project went to gujarat from maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वेदांता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला का गेले? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वांत वेगाने वाढत असून, सर्वच भागांमध्ये विकास होताना दिसत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

Maharashtra Politics: “वेदांता प्रकल्पाबाबत RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी”; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | shiv sena uddhav thackeray group ambadas danve claims information revealed under rti regarding vedanta foxconn project incorrect and false | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वेदांता प्रकल्पाबाबत RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी”; ठाकरे गटाचा दावा

Maharashtra News: माहिती अधिकार कायदा एवढा सुपरफास्ट कधी झाला, अशी विचारणा करत, त्यातील माहिती बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ...

Ram Kadam : “विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करा, सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील” - Marathi News | BJP Ram Kadam Slams mahavikas aghadi leader airbus project and vedanta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करा, सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”

BJP Ram Kadam : भाजपा नेते राम कदम यांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. ...

Ashish Shelar : "तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा..."; भाजपा आक्रमक - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray Over vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा..."; भाजपा आक्रमक

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : भाजपाने शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण जोरात जनता संभ्रमात - Marathi News | Foxconn Vedanta Deal Public confusion over Vedanta-Foxconn politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण जोरात जनता संभ्रमात

प्रकल्पाच्या स्थलांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना जनतेमध्ये मात्र यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे... ...

फॉक्सकॉनवरून विरोधकांची नौटंकी, मोठी गुंतवणूक लवकरच : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Opponents doing politics on Foxcon, big investment is coming soon in maharashtra deputy cm Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनवरून विरोधकांची नौटंकी, मोठी गुंतवणूक लवकरच : देवेंद्र फडणवीस 

वेदांतापेक्षा चांगली गुंतवणूक राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल; फडणवीस यांचं वक्तव्य. ...

BJP vs MVA: "वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी" - Marathi News | BJP Maharashtra Chief Chandrasekhar Bawankule demands apology from MVA leaders for lying in Vedanta Foxconn case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी"

Vedanta Foxconn Deal: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली मागणी ...

'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका - Marathi News | Harsh criticism of BJP leader Ram Kadam Mahavikas Aghadi government was a tyrant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा घणाघात... ...