बदलापूर आणि वांगणीदरम्यान असलेल्या चंदेरी किल्ल्यावर अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. गेल्या वर्षभरात ट्रेकिंगसाठी आलेले अनेक ट्रेकर्स रस्ता विसरल्याने जंगलात भरकटले आहेत. ...
मुंबईतील अन्य किल्ले पडझड होऊन अथवा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून शेवटच्या घटिका मोजत असताना, स्थानिक कोळी बांधवांच्या जपणुकीमुळे हा किल्ला मात्र पूर्वीच्याच दिमाखात अगदी नेटकेपणाने उभा आहे. ...
छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण झाल्याचे. ...
ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पश्चिमेस असलेल्या विस्तीर्ण अशा मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण झाली आहे. निसर्गनिर्मित सप्तरंगांचा हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची गर्दी मसाई पठारावर ...
२००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शिवनेरी किल्ला ते मुंबई पर्यंत पेन्शन रन व पेन्शन दिंडी काढली जात आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सुध्दा सहभाग नोंद ...