पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात वसलेल्या कर्नाळा किल्ल्याची पडझड झाली आहे. सध्या जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे किल्ल्यावरील वाड्याच्या भिंती ढासळल्या आहेत. ...
आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम यांच्यावतीने ऐतिहासिक वास्तुंची आणि तटबंदीची पाहणी करण्यात आली. ...