लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड, मराठी बातम्या

Fort, Latest Marathi News

शिवनिष्ठा ग्रुपची गड संवर्धन मोहीम-कोल्हापूरच्या युवकांचा अनोखा उपक्रम : किल्ले- स्मारकांची स्वच्छता; जनजागृती - Marathi News | Unique campaign of 'Shivnitha Group' - Awareness for conservation of forts: Two-wheeled fort forts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवनिष्ठा ग्रुपची गड संवर्धन मोहीम-कोल्हापूरच्या युवकांचा अनोखा उपक्रम : किल्ले- स्मारकांची स्वच्छता; जनजागृती

येथील ‘शिवनिष्ठा ग्रुप’च्या जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिवप्रेमी युवकांनी आठजणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली किल्ले संवर्धन, पन्हाळा व स्मारकांची स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीची मोहीम गेल्या वर्षभरापासून हाती घेतली असून, ...

विश्रामगडावर बालकांनी राबविली स्वच्छता मोहीम - Marathi News |  A cleanliness campaign implemented by the children at the idol of Lutygad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्रामगडावर बालकांनी राबविली स्वच्छता मोहीम

ठाणगाव : येथील स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने विश्रामगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील बालसंस्कार केंद्रातील ४० विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. ...

मुरुडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrated Janjira Mukti Sangram Yatra in Murud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण; समाजसेवक विजय सुर्वे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान ...

खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता - Marathi News | Release of Gopalgad, which is owned by private ownership | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी मालकीत खितपत पडलेल्या गोपाळगडाची मुक्तता

पुरातत्त्वाचा लागला फलक; आठ वर्षांच्या लढ्याला आले यश; महसूल खात्याच्या चुकीमुळे ऐतिहासिक ठेवा झाला होता खाजगी मालमत्ता ...

७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड  - Marathi News | 75 Years old granddaughter climb Harishchandragad fort in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड 

७५ वर्षांच्या आज्जींनी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीचा हरिश्चंद्रगड सर केला आहे आणि तोही एका दिवसात!  ...

३०० ट्रेकर्संनी धारूर किल्ला केला सर - Marathi News | 300 trekarsanar khila ki sir | Latest beed News at Lokmat.com

बीड :३०० ट्रेकर्संनी धारूर किल्ला केला सर

धारुर येथील ऐतिहासिक किल्ल्यात प्रथमच २०० ते ३०० पेक्षा जास्त ट्रेकर्सनी ट्रेकिंग केली. ...

किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ - Marathi News | Travelers traveled to the fort | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती. ...

स्वराज्यरक्षक किल्ले उध्वस्त करण्याच्या निर्णयाची द्विशताब्दी - Marathi News | two centuries completed for Decision to destroed fort in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वराज्यरक्षक किल्ले उध्वस्त करण्याच्या निर्णयाची द्विशताब्दी

महाराष्ट्रातल्या किल्ल्यावरील अनेक महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. ...