किल्ला स्वच्छतेसोबत आता हेरीटेज वॉकला सुध्दा येथील नागरिक प्रतिसाद देत आहेत. रविवारी इको-प्रोद्वारे हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात माहेश्वरी समाज महिला मंडळ तसेच जिल्हा युवा शिबिरातील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदव ...
हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाऱ्या स्टोक कांगरी या पर्वतावरील व महाराष्ट्रातील भीमाशंकर,पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड या गडांवरील पाणी कोल्हापूर हायकर्स फौंडेशनतर्फे ५ जूनला रायगडावर आणण्यात येणार आहे. ६ जूनला या पाण्याने ...
देशाचे साम्राज्य केवळ गडकोटांमुळे अबाधित राहिले आहे. त्यात दक्षिणेतील किल्ले महत्त्व आजही अधोरेखित ठरले आहे, असे मत कर्नल अमरसिंह सावंत यांनी रविवारी व्यक्त केले. ज्येष्ठ दुर्ग भ्रमंतीकार बळवंत सांगळे यांच्या शाहू स्मारक भवन येथे शिवचरणस्पर्श चॅरिटेब ...