पिंपळगाव बसवंत : परिसरातील लोणवडी-कारसूळ रस्त्यावरील मळ्यात घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. यात एक शेळी ठार तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत. ...
वरखेडा : तालुक्यातील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करून भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी ...
मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख् ...
बहिरम मंदिरावर शंभर दीडशे, अडना घाटात शंभर दीडशे तर बहिरम यात्रा परिसरात ७० ते ८० लालतोंडे माकडे डेरेदाखल आहेत. या लालतोंड्या माकडांपासून सर्वजण त्रस्त झाले आहेत. माणसांनाच नव्हे तर काळतोंड्या माकडांनाही ही लालतोंडी माकडं नकोशी झाली आहेत. अरे म्हटले, ...
वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत् ...