पेठ : तालुक्यातील आड बु. येथे भरिदवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीला आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ...
त्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन ...
त्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंच ...