तिसगाव ( जि. अहमदनगर) : पाथर्डी येथील वन परिक्षेत्र हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले आहे. बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याचे वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. ...
मनमाड :- हिसवळ बुद्रुक ता: नांदगाव येथे शेतात जाणाऱ्या चार जणांवर लांडग्यांने हल्ला केला असून त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहे.जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
Bhimashankar Eco Sensitive Zone : ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील जमिनीवर असलेल्या जंगलभागाचा मिळून भीमाशंकर अभयारण्य निर्माण झाले होते. १९८८ मध्ये केंद्रीय वन मंत्रालयाने त्या भागाला अभयारण्याचा दर्जा दिला होता. ...