बागलाण तालुक्यातील वनसंवर्धन व्हावे, यासाठी गावागावात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी असतानाही शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात चंदनवृक्षांची राजरोस कत्तल केली जात आहे; मात्र चालू वर्षात वनक्षेत्रात केवळ एकच घटना घडल्याची नोंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जा ...
असाच एक अवलिया म्हणजे इटलीचे माउरो मोरांडी. त्यांनीही इटलीच्या एका सुनसान बेटावर एकट्यानं तब्बल ३२ वर्षे काढली, या बेटाची सर्वतोपरी काळजी घेतली आणि आता वयाच्या ८२ व्या वर्षी ते पुन्हा शहरात राहण्यासाठी परतले आहेत. ...
Red Sandalwood tree: काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपसाच्या परिसात केली जाते. पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले. ...
Agarwood is More Precious in World: दुर्मिळ आणि महागडे असल्याने या लाकडाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. चीन, हाँगकाँग, जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर याची झाडे आहेत. भारतात केरळमध्ये या झाडाची शेती करण्याकडे कल वाढला आहे. ...
Agarwood: सोने आणि हिऱ्यापेक्षाही एक लाकूड अधिक मौल्यवान आहे, असे सांगितले तर तुमचा क्षणभर त्यावर विश्वास बसणार नाही. जरी विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. ...