लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली - Marathi News | Three hours of trembling and the leopard outside the well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली

वाढोणा शिवारातील घटना : प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही. ...

सोलापूर शहराजवळ आढळली 'निलगाय'; जिल्ह्याच्या वन्यजीव समृद्धीत वाढ - Marathi News | 'Nilgai' found near Solapur city; Increase in the wildlife prosperity of the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराजवळ आढळली 'निलगाय'; जिल्ह्याच्या वन्यजीव समृद्धीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क ...

शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना - Marathi News | The death of a leopard trapped in a hunter's net; Incident in Bhanakwadi Shivara | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरली ...

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलांच्या कळपाचा हल्ला; ४ महिला गंभीर जखमी - Marathi News | A herd of bears attack on labourers who went to collect tendu leaves; 4 women seriously injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलांच्या कळपाचा हल्ला; ४ महिला गंभीर जखमी

ही घटना आज(दि. ७) सकाळी ७ च्या सुमारास घडली असून यात ४ महिला मजूर गंभीर झाल्या आहेत. ...

Monkey Attack: खंडाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ; तब्बल २८ जणांना चावून केले जखमी - Marathi News | Monkey swarm in Khandala area As many as 28 people were bitten and injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monkey Attack: खंडाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ; तब्बल २८ जणांना चावून केले जखमी

खंडाळा परिसरात दोन महिन्यांपासून या माकडाने हैदोस घातला होता ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सालई गोंद तस्करी; एकाला अटक - Marathi News | Salai glue smuggling from the forest of Melghat Tiger Project; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सालई गोंद तस्करी; एकाला अटक

मेळघाटातील घनदाट जंगलात अनेक सालई वृक्ष आहेत. त्या वृक्षांचा गोंद काढून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी व विक्री केली जाते. ...

मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी... - Marathi News | Tourists mesmerized by Mowgli-Babli's Raslila | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी...

या रासलीलाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. ...

वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर - Marathi News | Increased incidence of forest fire, wildlife in danger due to hot summer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर

वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...