लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

वाढदिवशी पंतप्रधान मोदी चित्त्यांना सोडणार जंगलात; वन्यप्रेमींमध्ये उत्सुकता, आठ नामिबियन चित्ते दाखल होणार - Marathi News | Prime Minister Modi will release panthers in the forest on his birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवशी पंतप्रधान मोदी चित्त्यांना सोडणार जंगलात; वन्यप्रेमींमध्ये उत्सुकता, आठ नामिबियन चित्ते दाखल होणार

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत व चित्ते जंगलात तसेच कोरड्या गवताळ प्रदेशात सोडण्याच्या ऐतिसाहिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. ...

अखेर 'त्या' बिबट्याने घेतला शेवटचा श्वास; सुपर स्पेशालिटी पशू दवाखाना कधी होणार? - Marathi News | Finally that leopard took its last breath; When will the super specialty animal hospital be? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर 'त्या' बिबट्याने घेतला शेवटचा श्वास; सुपर स्पेशालिटी पशू दवाखाना कधी होणार?

वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करीत असला तरी त्यांच्याकडे आधुनिक साधनांचा अभाव आहे. ...

पाेलिसांप्रमाणे ‘वन अधिकारी’ कायदा सुव्यवस्था सांभाळणार? कार्यकारी दंडाधिकारी पदासाठी प्रस्ताव - Marathi News | Will 'Forest Officers' maintain law and order like the police? proposals for the post of Executive Magistrate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाेलिसांप्रमाणे ‘वन अधिकारी’ कायदा सुव्यवस्था सांभाळणार? कार्यकारी दंडाधिकारी पदासाठी प्रस्ताव

राज्यात वनांवर ताण वाढला ...

शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेतील बिबट्या आढळला; औषधोपचारानंतर अखेर शुद्धीवर - Marathi News | A dying leopard was found after not finding its prey; Finally alive after medication | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेतील बिबट्या आढळला; औषधोपचारानंतर अखेर शुद्धीवर

शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या रविवारी कृष्णापूरवाडी शिवारात आढळला. ...

...म्हणून घुबडांची घरे स्मशानभूमीत! लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा - Marathi News | so owls nest in graveyards People still have superstitions about owls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून घुबडांची घरे स्मशानभूमीत! लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा

स्मशानभूमीत गेल्यानंतर घुबड दिसले तर मृत्यू होतो किंवा अघटित घडते, असा आपल्याकडे समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही ...

वनमंत्र्यांचा वृक्षलागवडीचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; जमिनीचा डेटा मागविला - Marathi News | Forest Minister sudhir mungantiwar's 'Action Plan' for Tree Plantation Prepared; Land data requested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनमंत्र्यांचा वृक्षलागवडीचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; जमिनीचा डेटा मागविला

वन विभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पांना सूचना ...

Video: चंद्रपुरात दिसला विषारी मण्यार, सळसळ करत पाण्यातून निघून गेला - Marathi News | Video: A poisonous manyar snake appeared in the Chandrapur, and left the water in a frenzy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Video: चंद्रपुरात दिसला विषारी मण्यार, सळसळ करत पाण्यातून निघून गेला

Video: ब्रम्हपुरी शहरातील पेठ वॉर्ड येथील विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आला ...

विहिरीत आढळलं हरणाचं पिल्लू, अर्धमेल्या अवस्थेतच होतं; निसर्गप्रेमींनी घेतली धाव - Marathi News | The baby deer found in the well in jalgaon was half-dead; Nature lovers took a run | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विहिरीत आढळलं हरणाचं पिल्लू, अर्धमेल्या अवस्थेतच होतं; निसर्गप्रेमींनी घेतली धाव

याठिकाणी सुरक्षित आदिवास निर्माण झाल्याने अनेक वन्यप्राणी व पक्षाची वाढ होत आहे.  ...