लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

पावसाळा संपला, आजपासून पर्यटकांसाठी पेंचही खुले - Marathi News | Monsoon is over, from today even Pench tiger reserve is open for tourists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाळा संपला, आजपासून पर्यटकांसाठी पेंचही खुले

इतर अभयारण्ये १० ऑक्टाेबरला सुरू हाेतील ...

वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानभरपाईत सात वर्षांनी वाढ - Marathi News | Increase in wildlife compensation after seven years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानभरपाईत सात वर्षांनी वाढ

वन्यप्राण्यांपासून शेतीला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास शासन निर्णयामधील तरतुदीनुसार नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांना देण्यात येते. आता या नुकसानभरपाई रकमेत तब्बल सात वर्षांनी शासनाने वाढ केली आहे. ...

पांढऱ्या डोळ्यांच्या गरुडाची उपचारानंतर पुन्हा गगनभरारी - Marathi News | White-eyed eagle soars again after treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पांढऱ्या डोळ्यांच्या गरुडाची उपचारानंतर पुन्हा गगनभरारी

जखमी पशू-पक्ष्यांची देखभाल : वन विभागाची कसरत ...

...तर राजीनामा देऊन कर्नाटकला जावे; राजन घाटेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | ... then resign and go to Karnataka; Rajan Ghats target the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर राजीनामा देऊन कर्नाटकला जावे; राजन घाटेंचा सरकारवर निशाणा

म्हादई अभयारण्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र झालेच पाहिजे ...

एका झाडाच्या विक्रीतून १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न - Marathi News | An income of Rs 1.25 crore from the sale of one tree | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका झाडाच्या विक्रीतून १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न

केरळ वन विभागाने ऑनलाईन लिलावाद्वारे विक्रमी महसूल मिळवत केवळ एका झाडाच्या विक्रीतून १.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. ...

वडिलोपार्जित कला जोपासली; धुडगूस घालणाऱ्या वानरांना 'तो' अलगद अडकवतो पिंजऱ्यात - Marathi News | Cultivated ancestral arts; 'He' cages the babbling monkeys separately | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडिलोपार्जित कला जोपासली; धुडगूस घालणाऱ्या वानरांना 'तो' अलगद अडकवतो पिंजऱ्यात

आतापर्यंत हजारो माकडे, वानरे सोडले निसर्गाच्या सान्निध्यात ...

वन विभागाचे पथक आल्याची कुणकुण; सागवान जागीच सोडून तस्करांचा तेलंगनात पोबारा - Marathi News | The signal of forest department teams coming; Smugglers leave teak on the spot in Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वन विभागाचे पथक आल्याची कुणकुण; सागवान जागीच सोडून तस्करांचा तेलंगनात पोबारा

आरोपींनी सागवानाची लाकडे भरलेली बैलगाडी त्याच ठिकाणी सोडून पोबारा केला. ...

राज्यात मग्रारोहयोचे अभिसरण, वनविभागात संघर्ष पेटला, ९०० वनाधिकाऱ्यांचा एल्गार - Marathi News | Convergence of 'MGNREGA' in the state, conflict ignited in the forest department; Elgar of 900 Forest Officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात मग्रारोहयोचे अभिसरण, वनविभागात संघर्ष पेटला, ९०० वनाधिकाऱ्यांचा एल्गार

वनसंरक्षणाची कामे थांबणार ...