वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इत ...
नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ...
पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल." ...
गावात पोहचल्यानंतर त्या घटनास्थळाची पाहणी करत होते. बिबट्याला पकडण्यासाठी योजना आखत असतानाच अचानक प्रियंका पाटील यांच्यावर झाडावरून बिबट्याने उडी मारुन हल्ला केला. ...
फायद्यात असलेले महामंडळाचे स्थानिक गडेगाव येथील आगाराकडे दुर्लक्ष आहे. कर्मचाऱ्यांना वास्तव्य करण्यासाठी निवासस्थान नाही. परिणामी वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी येथे राहत नाही. आगारात लाखोंची वनसंपत्ती आहे. एफडीसीएम रोपवन निर्मितीत अग्रसेर आहे. वनसंर ...
सालबर्डी येथे अनेक दिवसांपासून जंगलातील सागवान अवैधरीत्या कटाई करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. त्यापासून विविध नक्षीदार फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली. ...
रामटेक तालुक्यातील ९ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरापूर्वी वनामृत प्रकल्प वनविभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत २० बचत गटांमधील २०० महिला यात सहभागी झाल्या आहेत. वनउपजातून स्थानिकांना रोजगाराची संधी हा या उपक्रमामागील हेतू आहे. ...