आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा रोपवाटिकेत २०१९ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप निर्मिती करण्यात आली. राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत १ लाख ९९ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १५ महिलांनी १५ ते २० फेब्रुवारी २०१९ ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील एका विहीरीत रात्रीच्या वेळी पडलेल्या कोल्ह्यास दुसऱ्या दिवशी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले. ...
दोन्ही जिल्हयात सध्या चौदा हत्तींचा वावर असून,या हत्तींना एकाच वेळी तिलारीच्या जंगलात कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सिमेवर पकडण्यात येणार आहे. ...
राज्य शासनातर्फे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्राच्या मार्गदर्शनानुसार राज्यात वनपर्यटन सुरू करण्यात येत आहे. मात्र उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन विभागाने येथील पर्यटन सुरू करण ...
सिन्नर : येथील वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले असले तरी बिबट्यांचा वावर कायम असल्याने दहशत कायम आहे. तालुक्यात नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर कायम आहे. त्यामुळे पाथरे, नळवाडी, सिन्नर, विंचूरदळवी येथे पुन्हा पिंजर ...