भानखेडा राखीव वनक्षेत्रातील दक्षिण चोरआंबा बीटमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पाच हेक्टर जंगलाला आग लागली. आगीचा परिसर हा घाटभागाचा व हिरवळीचा असल्यामुळे वन्यजिवांसह वनसंपदेची हानी झाली नाही. ही ुलावण्यात आली का, याबाबत वनविभाग शोध घेत आह ...
लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्या ...
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इस ...
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ...