उच्च प्रजातीच्या बांबू रोपांची लागवड शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर शाश्वत पद्धतीने लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात. प्रतीरोप २४० रुपये दराने सदर योजनेअंतर्गत खर्च मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मानवेल, कटांग, म ...
अमरावती ते चांदूर रेल्वे, कोंडेश्वर ते मार्डी मार्गावर जंगल विस्तारलेले आहे. वडाळी, पोहरा, मालखेड, चिरोडी, कोंडेश्वर, हातला असे राखीव जंगल जवळपास १४० किमी एवढे आहे. वन्यप्राण्यांच्या उपलब्धतेमुळे ब्रिटिशकाळात वडाळी, मालखेड जंगलाचा भाग ‘गेम रिझर्व्ह’ ...
पूर्वी जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण एवढे नव्हते. त्यामुळे गवत, पालापोचाळा जळत नव्हता. त्यातून नवनवीन वनस्पती तयार होत असत. जंगल जळत नसल्याने तृणभक्ष्यी, सरपटणारे प्राणी होते. त्यांच्यावर जगणारी मोठी श्वापदं होती. जैवविविधता टिकण्यासाठी या अन्नसाखळीत ...
आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...
वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे. ...
बफ्फर क्षेत्राच्या वनपरीक्षेत्र अधिकारी एस. जे. बोबडे यांना देण्यात आली. बफरचे सर्व कर्मचारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे आरआरटी पथक, एसटीपीओ पथकांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले. ...
खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट ...