बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वे नं ९६, चांदणी चौक,वारजे येथे हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प तब्बल 130 एकर जागेवर साकारणार आहे. वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंनी येथे पाहणी दौरा केला ...
परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले. ...