लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

अधिवास नष्ट झाल्याने इतरत्र जगतोय लांडगा ; संरक्षित क्षेत्रात मानवी हस्तक्षेप - Marathi News | The wolf is living elsewhere because of habitat destruction; Human intervention in protected areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवास नष्ट झाल्याने इतरत्र जगतोय लांडगा ; संरक्षित क्षेत्रात मानवी हस्तक्षेप

लांडगा वाचवायचा असेल, तर त्यांचा अधिवास टिकविणे आवश्यक.. ...

येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली - Marathi News | The three boys, who were stranded in the forest of Yeoor, were rescued after an eight-hour search | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरच्या जंगलात भरकटलेली तीन मुले आठ तासांच्या प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर सुखरुप मिळाली

गिर्यारोहणासाठी गेल्यानंतर ठाण्याच्या येऊरच्या जंगलात भरकटलेल्या कुणाल संजय जाधव (२१), शार्दूल लिंगायत (२१) आणि अनिकेत गुप्ता (२१) या तिघांचा शोध घेण्यात चितळसर पोलीस आणि वनविभागाला मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास यश आले. तब्बल आठ तास पाच पथक ...

शिव कॉलनीत मृत लांडोर आढळला - Marathi News | Dead Landor was found in Shiv Colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिव कॉलनीत मृत लांडोर आढळला

इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या शिव कॉलनीत मृत्य अवस्थेत लांडोर सापडल्याने तातडीने वनविभागास कळविण्यात आले. ...

वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस - Marathi News | A mob swarms the Forest Department office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस

नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळ ...

नवेगाव-नागझिरामध्ये १ नोव्हेंबरपासून वन पर्यटन - Marathi News | Forest tourism in Navegaon-Nagzira from November 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवेगाव-नागझिरामध्ये १ नोव्हेंबरपासून वन पर्यटन

पेंच, ताडोबा आणि उमरेड कऱ्हांडलाच्या पाठोपाठ आता नवेगाव-नागझिरामधील वन पर्यटनदेखील सुरू होत आहे. १ नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून पावसाळ्यामुळे येथील पर्यटन एक महिना उशिराने सुरू होत आहे. ...

नरभक्षक वाघीण कैद, इतर वाघांनाही पकडा - Marathi News | Capture man-eating tigers, catch other tigers too | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरभक्षक वाघीण कैद, इतर वाघांनाही पकडा

पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाच ...

कसबे सुकेणे शिवारात बिबट्याची दहशत - Marathi News | Panic of leopards in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणे शिवारात बिबट्याची दहशत

कसबे सुकेणे:- येथील सहा नंबर चारी काझीचा मळा व पिंपरी शिवारात बिबट्याची दहशत असुन गेल्या सहा दिवसांपासून बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. दरम्यान शेतक-यांच्या मागणीनुसार बिबटयाच्या मागावर वनविभागाने रविवारी काझीचा मळा याभागात पिंजरा लावला आहे ...

कोकणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार - Marathi News | Goat killed in leopard attack at Konkangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

कोकणगाव  : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे गुरु वारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात शेळीला जीव गमवावा लागला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कोकणगाव येथील शेतात राहत असलेले आ ...