लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

राज्यात ‘डीएफओं’ना गुजरात, राजस्थानच्या धर्तीवर न्याय द्या - Marathi News | give justice to dfo in the state on the lines of gujarat rajasthan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ‘डीएफओं’ना गुजरात, राजस्थानच्या धर्तीवर न्याय द्या

महाराष्ट्र वन सेवेतील अधिकारी सरसावले, राज्याच्या वनमंत्र्यांसह प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव पाठविला ...

Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Many accidents during monsoon tourism Important decision of Bhimashankar forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय

लोणावळ्यातून एक कुटुंब वाहून गेले तर आज पुन्हा एक तरुण धबधब्याखाली उडी मारल्याने वाहून गेला ...

Ratnagiri: लांजात बागेत आढळले दुर्मीळ शेकरू - Marathi News | A rare shekaru found in Lanja garden | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: लांजात बागेत आढळले दुर्मीळ शेकरू

शेकरू हा प्राणी हा खारीची एक प्रजाती आहे ...

वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन आयएफएस’ संघर्ष पेटला - Marathi News | 'IFS' vs 'Non-IFS' conflict flared up in the forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन आयएफएस’ संघर्ष पेटला

आयएफएस लॉबीचे पंख छाटा; कार्यकारी जागा बळकावल्याचा आरोप, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना एकवटली ...

Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या - Marathi News | Monsoon has come, eat healthy wild vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या

पावसाळा सुरु झाला की, रानमाळावर व जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या सहज उपलब्ध होतात. रानभाज्यांमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. ...

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध - Marathi News | Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...

बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम? - Marathi News | Early warning system to prevent leopard attacks, how does it work? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम?

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे. ...

मढच्या जंगलात ट्रकमधून फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम; श्वास घ्यायला होतोय त्रास - Marathi News | Drums of dangerous chemicals thrown from trucks in Madh forest | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मढच्या जंगलात ट्रकमधून फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम; श्वास घ्यायला होतोय त्रास

शेतकऱ्यांमध्ये भीती, झाडे झुडपे करपली ...