सिंधुदुर्गनगरीमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सावली तयार व्हावी तसेच वृक्षलागवडीने सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्गनगरीतील विविध रस्ता मार्गावर वृक्ष लागवड पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे नजिकच्या काळात ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना २० जानेवारीपासून सुरू होऊन साधारणत: आठवडाभर चालणार आहे. ...
रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत. ...
शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते. अशा ...
राज्याच्या वनविभागातील ८७ वनपरिक्षेत्राधिका-यांना (आरएफओ) सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदी पदोन्नती मिळणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वन भवनात मंगळवारी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी पार पडली. ही पदोन्नती शासन निर्णयानुसार खुल्या संवर्गासाठी लागू राहील ...
जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या पाहता वन अधिकारी उत्साहात आहेत. गेले काही दिवस हे अभयारण वाघ ‘जय’मुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यटकही जयला पाहण्यासाठी गर्दी करायचे. मात्र, जुलै २०१६ पासून जय बेपत्ता झाल्याने पर् ...
वाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून ...
कऱ्हाड (सातारा) तालुक्यातील गमेवाडी गावच्या हद्दीत खाणसाळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...