कोल्हापूरहून तस्करी करून चिपळूणमध्ये विक्रीसाठी आणलेल्या सांबर शिंगांसह पाच तरुणांना चिपळूण पोलिसांनी गस्त घालताना पकडले व अधिक तपासासाठी वन खात्याकडे वर्ग केले. ही घटना गुरुवारी पहाटे ५ पूर्वी घडली. ...
अकोला : माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगाव ...
हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रा ...
रानमळा. पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील छोटं गाव. जवळपास १,८०० लोकांचा उंबरा असलेल्या गावात लोकसहभागातून जन्म, विवाह आणि देवाज्ञा अशा अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो. ...
गव्याच्या हल्ल्यात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत झालेल्या एसटी बस चालक सतीश जनार्दन गावडे (४५) यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबरोबरच आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी होडावडा ग्रामस्थांनी मंगळवारी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराओ घालत सहाय ...
राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावे आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच असून, बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. आज पहाटे येथील माजी उपसरपंच आनंदराव मोगल यांच्या दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ल्यात केल्याने वासरू ठार झाले आहे. ...