नजीकच्या चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या पोहरा वर्तुळ अंतर्गत इंदला बीट वनखंड क्रमांक ७२ मध्ये रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात हेक्टर जळून खाक झाले असून, काही शेतीक्षेत्रालाही नुकसान पोहचले आहे. ...
चिमूर तालुक्यातील तुकुम येथे अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. अशातच गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तुकुम येथील तलावात कपडे धुणाऱ्या महिलांना झुडपात पट्टेदार वाघ दिसला. लगेच याची गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरी ...
विदर्भातील जंगलांमधील वन्यप्राण्यांसंदर्भात सखोल संशोधन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत वन्यजीवांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वनरक्षक पदापर ...
वन विकास महामंडळाच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत घोटी (ता. रामटेक) परिसरातील जंगलाला वणवा लागला आहे. हा वणवा बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रात्रीपर्यंत तो विझविण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही हालचाली करण्यात ...
वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप ...
तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. ...