वेगवेगळया कारणांमुळे होणारी वृक्षतोड आणि वाढते तापमान यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ठाण्यातील रुद्र प्रतिष्ठानने आठवडयातून दोन वेळा वृक्षारोपणाची एक अनोखी मोहीम ठाण्यात सुरु केली आहे. ...
५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवाद ...
दिवसेंदिवस वनक्षेत्राचे प्रमाण कमी होत चालल्याने वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडला आहे. परिणामी वन्यजिवांच्या संख्येवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. ...
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे. ...
बुध्द पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात शनिवारी रात्री तालुक्यातील नागझीरा अभयारण्यात निसर्गप्रेमीच्या सहकार्याने वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचे दर्शन झाले. वन्यप्राणी गणनेसाठी ४४ मचानी उभारल्या होत्या. या मोहिमेत ...