हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात. ...
मेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया जंगलात आगडोंब उसळला आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता खामला परिसरातील महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आणि मडकी परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये पाचशेपेक्षा अधिक हेक्टर वनक्षेत्राची राखरांग ...
देशभर उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वातावरणामुळे माणसांप्रमाणे जंगलातील वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. पाण्यासाठी त्यांची भटकंती हृदय हेलावणारी ठरली आहे. अशातच जंगलातील एक हातपंप वन्यप्राण्य ...
राज्यात १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी वनविभागाने आधीच रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे. ...
जव्हार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शनिवारी सकाळी १२ वाजता, कॉ.रतन बुधर यांच्या नेतृत्त्वाखाली विविध मागण्यांसाठी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक ... ...
पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली ...