निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. ...
महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत कृषी दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रात सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी उंटवाडी स्मशानभूमीजवळ, सिडको येथे महापौर रंजना ...
राज्याच्या वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात वनविभागाकडून एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. ...
वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम ...
१३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षी एकूण तीन लाख ४२ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८० टक्के म्हणजेच सुमारे दोन लाख ५० हजार रोपे जगविण्यात यश आले आहे. ...