पेसा अंतर्गतच्या या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामसभा, वनहक्क समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना, आदिवासींना विकासाचा मार्ग खुला केला आहे. गरज आहे ती आता त्यांनी सामूहिकपणे कार्यप्रवण होण्याची. ...
सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने चक्क कॅन्टीनपर्यंत सावज टीपण्यासाठी धाव घेतली. या घटनेवरून विद्यापीठात बिबट्याकडून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. विद्यापीठ परिसरात दोन बिबट दोन वर्षांपासून ठिय्या मांडून आहेत. पाणी ...
चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आ ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना ३३ लाख २८ हजार ९० एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली आहे. ...
शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकांमध्ये गुलमोहर, अकेशिया, काशिद, सप्तपर्णी, पेल्टोफॉर्म सह अन्य विदेशी व शोभेच्या रोपांची निर्मिती करण्यात आली. ...