विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. ...
हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे. ...
भटकत असलेल्या या पिलूला स्थानिक नागरिक व वनअधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवदान देण्यात आले. वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अस्वलीच्या पिल्लूला बाटलीच्या सहायाने दूध पाजले. थोड्यावेळात पिलाची आई तिथे येईल याची वाट पाहण्यात आली. संध्याकाळ होवूनह ...
जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या ...