वनरक्षक-वनपालांकडून जंगलाचे संरक्षण करण्याखेरीज त्यांच्याकडून तांत्रिक कामे करून घेता येते का? याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्नांद्वारे शासनाला जाब विचारला आहे. ...
बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. ...
घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार हे वनरक्षकांसोबत तातडीने पिंपळगाव खांब परिसरात दाखल झाले. रात्रीच्या अंधारात परिसरात काही तास शोधमोहिमही राबविण्याचा प्रयत्न क रण्यात आला. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शिकार, चोरी व इतर अवैध व्यवसाय करणार्या शिकार्यांची शिकार करणार्या जेनीची चांगलीच दहशत आहे. अकोट वन्य जीव विभागात कार्यरत असलेल्या डॉग स्क्वॉडमधील जेनीने आतापर्यंत अनेक प्रकरणाचा छडा लावला असून, आठ प्रकरणांत १५ आरोपींना जे ...
नांदेड वनविभाग, किनवट महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या साडेतीनशे ते चारशे अधिकारी- कर्मचार्यांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली बु. ता. किनवट येथे छापा टाकून सागवानाचे कटसाईज लाकडे, वेगवेगळे फर्निचर असा ५० लाखांचा २८ ट्रॅक्टर, एक आयशर टेम्पो एवढा माल जप ...
या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, न्हावेली, शेर्ले गावात गवे, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हंगामी शेती करणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावकर यां ...
शिरपूर जैन : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणार्या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले. ...