लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
१६ मे रोजी आलापल्ली व परिसराला जोरदार वादळाचा तडाखा बसला होता. वादळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर, टिन उडून गेले होते. सर्वात जास्त नुकसान आलापल्ली येथील वन विभगाच्या वसाहतीतिल कर्मचाºयांच्या निवासस्थानाचे झाले होते. ...
राज्य शासनाने १ ते ३१ जुलै या कालावधील राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यात गडचिरोली जिल्ह्यात वन विभाग व इतर यंत्रणांना सुमारे ५० लाख ७३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
अन्न-पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा डोंगरात तब्बल पाच दिवसांपासून बिबट्याचा मृतदेह पडून होता. एका गुराख्याने वन विभागास माहिती दिल्याने ...
वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे पथक वाळूज शिवारात दाखल झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासा ...
वाळूज शिवारात दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने एका हरणाची शिकार केल्यामुळे शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
शहर व परिसरात एखादा दुर्मिळ पक्षी किंवा वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्याच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. या प्रश्नावर वनविभागाने उत्तर शोधले आहे. मुक्या जिवांना शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासा ...
आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय ...