लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. ...
१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. ...
नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर असलेल्या खानगाव थडी येथे अवैधरीत्या वाळू उपसा करणाºयांनी वन अधिकारी भगवान ढाकरे यांना अरेरावीची भाषा करून धमकी दिली. ढाकरे यांनी संबंधित वाळूतस्करांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सायखेडा पो ...
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाºयांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
कर्नाटकमधील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तत्काळ मोहीम राबवा. तसेच कर्नाटकातील वनपथकाला संपर्क करा, असे आदेश राज्याचे प्रधान वनसचिव विकास खरगे यांनी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत. ...