लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले. ...
एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष, हे ब्रिदवाक्य घेऊन हाती घेतलेली वृक्ष लागवडीची चळवळ यावर्षी बीड जिल्ह्यात आधिक घट्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्याला ३३ लाख वृक्ष लागवडचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करू ...
प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत. ...
समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी असणाºया गैरसमजुतीमुळे सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होतआहे. सापाला स्व-संरक्षणासाठी दिलेली विषाची देणगीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहे; कारण मानवाला सापाची जात ओळखता येत नाही. त्यामुळे दिसला साप की घ्या काठी ...
प्रादेशिक नागपूर वन विभागांतर्गत जंगलामध्ये अवैध वृक्षतोडीच्या दोन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...