जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातील भांदक चेक पोस्ट जवळील बीएसएनएलच्या संरक्षण भिंतीलगतच्या छत्रपती ले आऊटमधील स्रेहल तथा गौतम नगरला लागून असलेल्या झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे. ...
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो ...
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथून सावळदबारा येथे पायी दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकावर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...
वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिका ...
धानपीक लोंबीवर आल्यानंतर रानडुकरांकडून धान पिकाची नासाडी झाली, अशी शेतकऱ्यांची ओरड असायची. परंतु धानाची रोवणी झाल्यानंतर १०-१५ दिवसांत रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे वैरागड, करपडा येथील अनेक शेतकºयांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे. ...
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकºयांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आ ...