वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी ...
जप्त केलेले साहित्य आणि ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ठेकेदाराकडून ६५ हजारांची लाच घेताना सहायक वनसंरक्षक महिला अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढंच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. वन विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यातील ...
नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. ...
सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत. वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दोन्ही गावातील नागरिकांनी जाळे लावून जंगलात एक ...