४२ गावातील तेंदूपत्ता कामगारांचे बोनस अद्याप मिळाले नव्हते. लाभधारकांनी वनविभागाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाचा फोडली. अखेर तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांच्या बोनसचे आदेश निघाले असून वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आल ...
अहेरी वन परिक्षेत्रातील प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात सागाच्या लाकडांपासून नाव तयार करण्याच्या ठिकाणावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व अन्य साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. ...
एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन ...
अन्नाच्या शोधार्थ हिंस्त्र वन्यप्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्त्यामध्ये येत आहेत. याचे गंभीर परिणाम होत असून यामुळे प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. ...
अनुकंपाधारकांना वनविभागाने नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर १ मार्चपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. मागण्यांचे निवेदन मुख्य वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे. ...
शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दऱ्यातून काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यातील झाडा-झुडपांसह अनेक ...
वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. ...