गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. ...
पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे. ...
जंगल संरक्षणासाठी वनविभागाकडून पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. नाशिक पूर्व वनविभागाच्या हद्दीतील सुरगाणा, उंबरठाण आणि कनाशी या परिक्षेत्रांतर्गत गुजरात सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागातील जंगलाच्या सुरक्षेवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. ...
या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या तीन हत्तींपैकी विजय नावाच्या तरूण हत्तीने धुमाकूळ घातला आहे. माहुताच्याही आदेशांचे पालन तो करीत नाही. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विजयला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
२०१७ च्या तेंदूपत्ता हंगामातील मजुरी व रॉयल्टीचे पैसे बुडविणाऱ्या कंत्राटदारांनी कंपन्यांची नावे बदलवून पुन्हा यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामातील लिलावात सहभाग घेण्यास सुरूवात केली आहे. अधिक भावाच्या लालसेपोटी याच कंत्राटदारांना यावर्षीचाही तेंदूपत्ता ...