२०१७ व २०१८ या दोन वर्षातील तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारांनी ग्रामसभांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. याही वर्षी फसवणूक होऊ नये, यासाठी करारनाम्यातील अटी व शर्ती कडक करण्यात आल्या आहेत. तसेच नोंदणीकृतच करारनामा करावा, असे निर्देश पंचायत विभागाने जि ...
मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
पश्चिम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या बहुतांशी शहर भागासह ग्रामीण भागातदेखील बिबट्याचा शिरकाव वाढल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी धाव घेणाºया वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे, ...
नगरसूल : परिसरातील फरताळेवाडी शिवारात उष्माघाताने मोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वनविभागाने या प्रकाराची दखल घेऊन हरणांसाठी असलेल्या पाणवठ्यांच्या धर्तीवर नगरसूल परिसरात मोरांसाठीही ठिकठिकाणी सिमेंटच्या कुंड्या ठेवण्याची व्यवस्था कर ...