३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये सर्वाधिक वाटा चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, या पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात विविध विभागाच्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रोजंदारी काम करणाºया मजुरांची मजुरी गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी त्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मजुरी काढून देण्याची मागणी मजूर करीत आहेत. ...
सिंदखेड राजा: वृक्ष लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे. ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी पहाटे घडली. पाण्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे. ...
वनक्षेत्रात अतिक्रमण करून त्यावर स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यावर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेतील स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून अर्धा एकर जागा वनविभागाने ताब्यात घेतली. सायघर, ता. जावळी येथे ही कारवाई केली. ...
शतकोटी वृक्ष लागवड उद्दीष्टपुर्तीच्या कागदोपत्री घोषणा करणाऱ्या वनविभागालाच परभणी जिल्ह्याच्या वनक्षेत्राचा ताळमेळ लागेनासा झाला असून प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील वनक्षेत्रातील आकडेवारीमध्ये बदल करण्याचा पायंडा या विभागाने पाडला आहे. परिणामी शासनाचा हा ...