किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने घेणार आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. ...
जिल्हा मुख्यालय असूनही सुसज्ज क्रीडा संकुलापासून वंचित असलेल्या गडचिरोलीकरांना जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जागेचे हस्तांतरण करून निविदा प्रक्रिया निघणे अपेक्षित होते. परंतू प्रस्तावित क्रीडा सं ...
सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ... ...
वाशिम: पर्यावरणाच्या ºहासामुळे उष्णतामानाने उचांकी पातळी गाठली असताना अद्यापही जिल्ह्यात सर्रास अवैध वृक्षतोड करून छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. ...
येत्या पावसाळ्यात राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात १ कोटी ९ लाख रोपट्यांच्या लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यासाठी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जोमाने तयारीला लागला आहे. दोन्ही विभाग मिळून ८२ हजार रोपे तयार आहेत. ...