देशातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा म्हणून सातारा तालुक्यातील भांबवली येथील वजराई धबधब्याला स्थान मिळाले आहे. वन विभागाच्या माध्यमातून भांबवली वजराई धबधबा या पर्यटनस्थळाचा कायापालट केला जात ...
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका कंत्राटदाराने शेतकऱ्याच्या शेतातील वृक्षांची अवैध तोड केली आहे. तसेच या वृक्षांची नियमबाह्यपणे विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दोंदुडा परिसरातील झुडपी जंगलात अवैध उत्खन्न करून मुरूमची वाहतूक करणाऱ्या एकाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. ...
आपली दुचाकी घेऊन भेकुर्लीला जाताना पुढ्यात अचानक हत्ती दाखल झाल्याने दुचाकी तिथेच टाकून जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याची वेळ केर येथील स्वप्नील देसाई या युवकावर आली. ही घटना रविवारी दुपारी घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. या प्रकारामुळे केर ग्रा ...
सह्याद्रीच्या कॉरिडोअरमधील १६०० हेक्टर जमिनीत वृक्षतोड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात सागाची तोड झाल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. तब्बल साठ ते सत्तर लाख रूपयांची सागवानाची झाडे अवैधरित्या तोडण्यात आली आहे ...