लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या - Marathi News | Rare crocodile smuggling trio arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

हे तिघेही या मगरीची तस्करी कुणाला करणार होते याचा तपास सुरू आहे.   ...

चाडेगाव शिवारात चौथा बिबट्या जेरबंद - Marathi News |  Fourth house arrest in Chadegaon Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाडेगाव शिवारात चौथा बिबट्या जेरबंद

चाडेगाव शिवारात सोमवारी ( दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. ...

वानरजोड्यांची शहरभर भटकंती; बाळगोपाळांना कुतुहल - Marathi News | Wandering around the city; Curly for children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वानरजोड्यांची शहरभर भटकंती; बाळगोपाळांना कुतुहल

वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...

कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान - Marathi News | A deer kid lying in a dry well; forest men save life | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान

मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला रविवारी नवजीवन मिळाले. ...

Rescue Operation : विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान - Marathi News | Rescue Operation: leopard fell in well; rescue by forest department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Rescue Operation : विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

विहिरीत शनिवारी रात्री पडलेल्या बिबट्यास वनविभागाची चमू व गावकऱ्यांनी रविवारी सकाळी ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सुखरुप बाहेर काढले. ...

फेटरी, येरला भागातील वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू - Marathi News | Special teams for tiger Bandobast in the Fetari, Yerla area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेटरी, येरला भागातील वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू

फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली. ...

गिरडा मृत कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीत - Marathi News | Dead dogs case of buldhana now in animal trouble prevention committee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गिरडा मृत कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीत

गिरडा येथे मृतावस्थेत आणून टाकलेल्या ९० कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने हातात घेतले आहे. ...

उपासमारीमुळे तडफडून बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Dying of starvation due to starvation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उपासमारीमुळे तडफडून बिबट्याचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...