वन्यजीव संवर्धनासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने वन व वन्यजीव विभाग कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत विविध स्पर्धा, स्वच्छता अभिय ...
यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या ...
सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा ...
कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले. ...