लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

दोन अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | Two bear fell into a well and died | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू

कोठारी शिवारातील शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती कोठारीचे पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाला दिली. उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या चमूस ...

भांबवलीचं जंगल औषधी वनस्पतीचं आगारच ! - Marathi News | Bhambavali forest is the herb of the herb! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भांबवलीचं जंगल औषधी वनस्पतीचं आगारच !

चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे ...

विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद - Marathi News |  A second detainer in eight days in Vichuradalvi Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद

विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दारणाकाठी भागात बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंज-यात बिबट्या ...

वनाधिकाऱ्यांवरच दोष येणार काय? - Marathi News | Will the Forest officer be blamed? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वनाधिकाऱ्यांवरच दोष येणार काय?

सत्तरी तालुक्यातील बहुतांश रहिवासी म्हादई अभयारण्याच्या विरोधात आहेत ...

ऐतिहासिक हरिहर गडावर मुक्कामाचा मार्ग बंद - Marathi News | Road closure at historic Harihar fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐतिहासिक हरिहर गडावर मुक्कामाचा मार्ग बंद

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिह ...

बल्लारपूरचे दर्शनीय मोठे लाकूड आता बॉटीनिकल गार्डनमध्ये - Marathi News | Large view Wood of Ballarpur now in the Botanical Garden | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूरचे दर्शनीय मोठे लाकूड आता बॉटीनिकल गार्डनमध्ये

१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या ...

हल्लेखोर वानर वनविभागाच्या जाळ्यात - Marathi News | The invading monkey in the forest net | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हल्लेखोर वानर वनविभागाच्या जाळ्यात

वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवर ...

शहापूर वनविभागाची मोठी कारवाई; दोन कोटींचे सागवान लाकूड जप्त - Marathi News | Two crores of teak wood were seized by Shahapur Forest Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर वनविभागाची मोठी कारवाई; दोन कोटींचे सागवान लाकूड जप्त

ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई शहापूर वन विभागाच्या सहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी खर्डी वन विभागाच्या मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलात केली आहे. ...