अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील डोंगरवाडीत बिबट्याने दिनकर कुंडलीक बांबळे (वय ३०) या तरुणावर शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करुन जखमी केले. जखमीस नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याचवेळी बाभुळवंडी ये ...
परसटोला येथील हरिश्चंद्र डोंगरवार यांच्या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी या ऊसाच्या मळ्यात ऊस तोडणी कामगार गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळून आले. याबाबत कामगारांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाला या ...
वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागा ...
येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, ...
औद्योगिकरण, शेती, रस्ते, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड झाली. त्यामुळे मागील ३० वर्षात झपाट्याने जंगल घटले. याचा पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे शिल्लक आहे ते जंगल वाचविण्याची गरज भासू लागली. ज्या आदिवासी नागरिकांनी जंग ...
विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. ...