हाजराफॉल गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक पर्यटन केंद्र असून या पर्यटन केंद्राचा आनंद लुटण्यासाठी दूरवरचे पर्यटक नेहमी येथे येतात.अशात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, परिसरातील अनेक दर्शनीय केंद्र आणि खेळांचा आनंद घेण्याची सोय तसे ...
कळवण येथील पश्चिम भागात लॉकडाउनमुळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली ...
परतवाडा शहराला लागूनच मेळघाटचा परिसर आहे. बेलखेडा परिसरात अनेकांची शेती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहे. ही मोहफुले अस्वलाचे सर्वात आवडीचे खाद्य असून, ते खाण्यासाठी अस्वल हमखास झाडाखाली दिसते. परंतु, बुधवारी पहाटे २.१० वाजता अस्वला ...
मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे. ...
राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे. ...
अकोले तालुक्यातील पाभूळवंडी येथील उगलेवाडीत गोठ्यात घुसला होता. हा बिबट्या गोठ्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला पकडण्यासाठी संगमनेर येथील रेस्क्यू टीम पोहोचण्याआधीच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदनानंतरच समजणार असल्य ...
गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दो ...