भंडारा जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील सर्वात मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला त्वरीत मंजुरी देवून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वनविभागाच्या वरिष् ...
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाने लागवड केलेल्या दहा हेक्टरवरील क्षेत्रात मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ... ...
जंगल सफारीनिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा मानवी हस्तक्षेप आता कमी होणार आहे. त्यामुळे हे गेट लावल्याने वरूडा जंगलातील वन्यप्राण्यांनी अधिवासाकरिता मोकळा श्वास घेतला आहे. अन्य प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने वरूडा जंगलाची समृद्धीच्या दिशे ...
अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला. ...
सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत. ...
संचारबंदीच्या काळात वन अधिकारी व कर्मचारी संचारबंदीच्या अटी व नियमानुसार वनांमध्ये गस्त करणे, आगीपासून जंगलाचे सरक्षण करणे, वन्यप्राण्याचे शिकारीपासून रक्षण करणे, अवैध तोड रोखणे यासारख्या अत्यावश्यक सेवा झरण वनपरिक्षेत्रात पुरविल्या जात आहेत. रोपवन क ...