कळव्यातील वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखणा-या दोन वनपालांसह तिघांवर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत तिघे वनकर्मचारी जखमी झाले असून तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : वन्यप्राण्यांवर विविधमार्गाने येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांमुळे त्यांचे संवर्धन काळाची गरज बनली आहे. नाशिक जिल्ह्याकरिता अद्यापही वन्यजीवांच्या उपचारासाठी हक्काचे ... ...
चरण येथील शेतकऱ्याला बिबट्याने जखमीही केले आहे. बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत शिराळा वन विभाग दक्षता घेत आहेच. जेथे हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. ...
पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित ग ...
जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे. ...
यावर्षी कोरोना आजाराचे संकट देशासह राज्यावर आले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन राज्यात घोषित करण्यात आला आहे. तसेच वन्यजीव विभागानेही पर्यटकांसाठी अभयारण्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. यामुळे उन्हाळ्यात पर्यटक या भागात फिरकलेच नाही. ...
सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत ...