लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : तपास सुरू ठेवा, पण आरोपपत्र दाखल करू नका - Marathi News | Deepali Chavan suicide case: Continue investigation, but do not file chargesheet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : तपास सुरू ठेवा, पण आरोपपत्र दाखल करू नका

Deepali Chavan suicide case हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध तपास सुरू ठेवा, पण आरोपपत्र दाखल करू नका, अ ...

खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या चौघांना अटक - Marathi News | Four arrested for smuggling Pangolin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या चौघांना अटक

Crime News : नाडसूर ते जांभूळपाडा मार्गावर दोन संशयित मोटारसायकल थांबवून मोटारसायलस्वारांची चौकशी केली असता, अनिल भागू वाघमारे याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये खवल्या मांजर आढळून आले. ...

बिबट्याची दुचाकीला धडक; मध्यरात्रीचा थरार - Marathi News | Leopard hits bike; The thrill of midnight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याची दुचाकीला धडक; मध्यरात्रीचा थरार

शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापुर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचे वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला. ...

श्रीनिवास रेड्डींचा अखेर तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस मुक्काम - Marathi News | Srinivasa Reddy finally stays in temporary jail for 14 days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :श्रीनिवास रेड्डींचा अखेर तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस मुक्काम

न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात ये ...

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड - Marathi News | Following the Guardian Minister, Reddy finally disappeared | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड

दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस् ...

प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर रेड्डींना अटक - Marathi News | Reddy arrested on orders of Pragya Sarvade | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर रेड्डींना अटक

दीपाली चव्हाण यांंनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती ...

जलालपूरला बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopards seized at Jalalpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलालपूरला बिबट्या जेरबंद

मातोरी : जलालपूर परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वनखात्याला यश आले आहे. गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ...

Deepali Chavan Suicide Case : राज्यातील प्रत्येकाचा विजय, ज्यांनी आवाज उठवला; आता तरी सरकारने या घटनेचा बोध घ्यावा - चित्रा वाघ  - Marathi News | Deepali Chavan Suicide Case: Victory for everyone in the state, who raised their voice; Even now, the government should take note of this incident - Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Deepali Chavan Suicide Case : राज्यातील प्रत्येकाचा विजय, ज्यांनी आवाज उठवला; आता तरी सरकारने या घटनेचा बोध घ्यावा - चित्रा वाघ 

Deepali Chavan Suicide Case: न्यायालयात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...