Environment Wildlife Forest Kolhapur : शिरटी (ता. शिरोळ) येथील शिरटी-शिरोळ मार्गावर असलेल्या राजकुमार कोगनोळे यांच्या शेतीलगत मोठे कासव आढळले. याचे वजन ४० किलो आहे. कासव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...
चार महिने झाल्यानंतर आता कुठे दीपाली चव्हाण यांच्या रिक्त जागेवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे पद भरले गेले. काही ठिकाणी अन्य वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे प्रभार, तर तर काही ठिकाणी वनपालांच्या भरोशावर कारभार सुरू आहे. मेळघाट वन्यजीव विभागाच्या खोंगडा परिक्ष ...
शासनाने भामरागड ग्रामसभेला २०१४ मध्ये पर्लकोटा नदीच्या बाजूने पश्चिमेकडील ४८३ हेक्टरचा वनहक्क पट्टा दिला. त्यातील वनौपजातून ग्रामसभेला मिळकत येत आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्या जागेवर तालुक्यातील लोक अतिक्रमण करत आहेत. वनविभाग किंवा कोणाकडूनह ...
शंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर असा समावेश आहे. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छा ...