लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

१८ दिवसांनंतर जंगली हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यात - Marathi News | After 18 days, herd of wild elephants again in Kurkheda taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अरतताेंडीत शाळा संरक्षक भिंत व पिकांची केली नासधूस

२२ ते २६ नाेव्हेंबरदरम्यान याच हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर ते देसाईगंज तालुक्यात गेले. देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींकडून हाेणाऱ्या नुकसानीपासून कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा साेडला हाेता. देस ...

गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर - Marathi News | Shiv Sena asks Deputy Forest Conservator Kale about the solution plan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्याला वनअधिवासात सोडण्यात वनविभाग अपयशी, शिवसेनेने उपवनसंरक्षक काळे यांना धरले धारेवर

गव्याला सुरक्षितपणे लवकर त्याच्या अधिवासात सोडावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेने दिला. ...

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे चौघे वनविभागाच्या गळाला - Marathi News | Four forest department smugglers of leopard skins | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कातडी जप्त : गोपनीय माहितीच्या आधारे केली कारवाई

वन्यजीवांच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांचा मोठा व्यवहार वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात होणार असल्याची माहिती नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने वर्धा येथील उपवनसंरक्षक श ...

आता गडचिरोलीतही ‘निसर्ग सफारी’ - Marathi News | Nature safari in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनपर्यटकांसाठी गुरवळाजवळ नवीन आकर्षण

गडचिरोली वनविभाग, गुरवळा वन संयुक्त व्यवस्थापन समिती आणि हिरापूर वन संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटकांना ‘गुरवळा नेचर सफारी’ घडविली जाणार आहे. गुरवळा गावापासून २ किमी अंतरावर पोटेगाव रस्त्यावर या सफारीचे प्रवेशद्वार आहे. निसर ...

बिबट्या आढळल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकताय?, दाखल होवू शकतो गुन्हा - Marathi News | It is a crime under forest law to endanger the lives of wild animals by declaring their habitat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बिबट्या आढळल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकताय?, दाखल होवू शकतो गुन्हा

वन्य प्राण्यांचा अधिवास जाहीर करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे हा वन कायद्याने गुन्हा आहे. ...

दुचाकीवर धडकलेला चितळ स्कूलबसखाली चिरडला - Marathi News | Chital, who was hit by a two-wheeler, was crushed under the school bus | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गाेबरवाही जंगलातील घटना : दुचाकीस्वार तरुणाला सुदैवाने दुखापत झाली नाही

राज्यमार्गावर गाेबरवाही जंगलात अचानक एक चितळ आले आणि दुचाकीवर धडकले. त्यामुळे दुचाकीसह भक्तराज खाली काेसळला. त्याचवेळी मागून एक स्कूलबस आली. या स्कूलबसने दुचाकीला धडक देत चितळाला चिरडले. बसची धडक एवढी भीषण हाेती की दुचाकी २० फूट बससाेबत फरफटत गेली. स ...

फाॅरेस्टचे फिरते पथक नावाला - Marathi News | Name the Forest Squad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्षभरात कारवाई शून्य : आरा गिरण्यांवर जाणाऱ्या आडजातकडे दुर्लक्ष

यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जं ...

खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला - Marathi News | A truck transporting illegal timber was seized at Kharepatan check post | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला

खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पास मध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आला नाही. ...