हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करता ...
पांढरकवड्यातील टिपेश्वर अभयारण्याचे ग्रेड वाढवून त्याचा विस्तार करण्याच्या हालचाली शासनाकडून मध्यंतरी सुरू होत्या. एकीकडे याबाबतचे प्रयत्न रेंगाळलेले असतानाच या परिसरात आता उलट उद्योगांचा भडीमार सुरू झाला आहे. एकट्या वणी तालुक्यात सध्या १३ कोळसा खाणी ...
शंकरपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३ मध्ये हत्ती पोहोचले. कोरेगाव चोप, बोळधा, रावनवाडी टोली परिसरात काही प्रमाणात नागरिकांना या जंगली हत्तींचे कुतुहल होते. पण त्यांनी केलेले नुकसान पाहून दहशत पसरली. दरम्यान वनविभागाने नागरिकांनी सतर्क राहून हत्त ...